Skip to content

Commit c353e66

Browse files
committed
updated files from PR #182
1 parent 56abded commit c353e66

4 files changed

Lines changed: 75 additions & 79 deletions

File tree

mr/lesson-11.md

Lines changed: 2 additions & 3 deletions
Original file line numberDiff line numberDiff line change
@@ -14,9 +14,8 @@ toc-description: "मजकुराची अक्षरजुळणी."
1414
प्रकरणात आपण शिकू.
1515
</span>
1616

17-
We have already seen that a blank line in your input will generate a new
18-
paragraph in LaTeX. This shows up as the paragraph will start with an
19-
indent.
17+
आपण हे आधीच पाहिले आहे की एक मोकळी ओळ सोडल्यामुळे लाटेक्-मध्ये नवीन परिच्छेद तयार
18+
होतो. अशा प्रकारे परिच्छेद सुरू होताना ओळीच्या सुरुवातीस किंचित मोकळी जागा सुटते.
2019

2120
## ओळींमधील मोकळी जागा
2221

mr/more-15.md

Lines changed: 35 additions & 37 deletions
Original file line numberDiff line numberDiff line change
@@ -1,17 +1,17 @@
11
---
22
layout: "lesson"
33
lang: "en"
4-
title: "More on: Dealing with errors"
5-
description: "This lesson show a few more common errors in LaTeX and explains about chained errors and silent errors."
6-
toc-anchor-text: "More on: Dealing with errors"
4+
title: "अधिक माहिती: अडचणी"
5+
description: "ह्या प्रकरणात आपण काही आणखी अडचणींची ओळख करून घेणार आहोत."
6+
toc-anchor-text: "अधिक माहिती: अनपेक्षित गोष्टींचा सामना करणे"
77
---
88

9-
## Errors reported at ends of environments
9+
## क्षेत्रांच्या अखेरीस दाखवल्या जाणाऱ्या अडचणी
1010

11-
Some environments (notably `amsmath` alignments and `tabularx` tables)
12-
scan the whole environment body before processing the content. This means that
13-
any error within the environment is reported on the last line. However, as seen in the
14-
main lesson, TeX's display of the error context should still pinpoint the error location.
11+
काही क्षेत्रे (उदा. `amsmath` `tabularx`) आतील मजकूर पाहण्यापूर्वी संपूर्ण क्षेत्राची पाहणी
12+
करतात. अर्थात मजकुरात कोणतीही अडचण आली, तरी ती क्षेत्राच्या शेवटच्या ओळीवर दाखवली
13+
जाते. तरीही आपण मुख्य प्रकरणात पाहिल्याप्रमाणे टेक्-ची अडचण दाखवण्याची पद्धत पाहता नेमकी
14+
अडचणीची जागा कळू शकते.
1515

1616
```latex
1717
\documentclass{article}
@@ -30,15 +30,14 @@ main lesson, TeX's display of the error context should still pinpoint the error
3030
\end{document}
3131
```
3232

33-
Here the error will be reported on line 11
33+
ह्या उदाहरणात ११व्या ओळीवर अडचण नोंदवली जाते.
3434

3535
```
3636
l.12 \end{align}
3737
```
3838
{: .noedit :}
3939

40-
Although the real error is on line 9 as shown by the context lines:
41-
40+
परंतु खरी अडचण पुढील ओळींमुळे दिसते.
4241

4342
```
4443
! Undefined control sequence.
@@ -48,17 +47,15 @@ Although the real error is on line 9 as shown by the context lines:
4847
{: .noedit :}
4948

5049

51-
## Spurious errors due to earlier errors
52-
53-
When calling LaTeX interactively from the command line it is possible
54-
to stop the processing at the first error with `x`, edit the document
55-
and re-run. However if you scroll past the error or use an editor or
56-
online system that does this for you then TeX will try to recover;
57-
however this may lead to several more errors being reported.
50+
## आधीच्या अडचणींमुळे अनपेक्षित अडचणी
5851

59-
So do not be too concerned about the _number_ of errors reported and
60-
always concentrate on fixing the first reported error.
52+
जेव्हा लाटेक् आज्ञापटलावरून चालवले जाते, तेव्हा त्याला अडचणीच्या ठिकाणी `x` म्हणून थांबवणे शक्य
53+
आहे. चालवणे थांबवल्यानंतर बीजधारिकेत आवश्यक ते बदल करून धारिका पुन्हा चालवल्यास फलित
54+
मिळते. परंतु लाटेक् चालवण्याकरिता जर तुम्ही एखादा मजकूर-संपादक अथवा महाजालावरील सेवा वापरत
55+
असाल, तर टेक् आणखी अडचणी दाखवू शकते, ज्या वास्तविक आज्ञावलीत आधी घडलेल्या चुकीचा परिणाम
56+
म्हणून उद्भवतात.
6157

58+
त्यामुळे अडचणींच्या संख्येमुळे घाबरू नका, कायम सर्वात आधी नोंदवलेल्या अडचणीवर लक्ष केंद्रित करा.
6259

6360
```latex
6461
\documentclass{article}
@@ -71,9 +68,10 @@ More text.
7168
\end{document}
7269
```
7370

74-
The error here is the underscore `_` which should be entered as `\_`.
71+
वरील आज्ञावलीतील अडचण `_` ह्या चिन्हामुळे उद्भवलेली आहे. हे चिन्ह वास्तविक `\_` असे लिहिले
72+
जायला हवे होते.
7573

76-
TeX does report this correctly with the _first_ error message
74+
टेक् ह्या चुकीची अचूक नोंद पहिल्या अडचणीच्या वेळी घेते.
7775

7876
```
7977
! Missing $ inserted.
@@ -85,10 +83,9 @@ l.5 Text_
8583
```
8684
{: .noedit :}
8785

88-
However if you scroll past the `?` prompt then TeX recovers by adding
89-
a `$` so the `_` is seen in math mode as a subscript. The math mode
90-
then continues until the `$` which ends math, so the following
91-
`\alpha` is seen in text mode generating another error
86+
परंतु `?` ह्या चिन्हासह तुम्ही टेक्-ला पुढे जायला सांगितलेत, तर ते `$` हे चिन्ह स्वतः घालून पुढील
87+
`_` ह्या चिन्हाचे अचूक आकलन करून घेते. ह्यामुळे सुरू झालेले गणित-क्षेत्र पुढील `$` येईपर्यंत चालू
88+
राहते व त्यामुळे वरील उदाहरणातील `\alpha` ह्या आज्ञेचा अर्थ लावला जाऊ शकत नाही.
9289

9390
```
9491
! Missing $ inserted.
@@ -101,30 +98,31 @@ l.5 Text_word $\alpha
10198
{: .noedit :}
10299

103100

104-
## Errors that do not trigger an error prompt
101+
## अशा काही चुका ज्या अडचणी दाखवत नाहीत
102+
105103

106-
Some errors, especially errors that are not detected until the end of the file,
107-
do not generate an error prompt but just give a warning in the log.
104+
ज्या अडचणी दस्तऐवजांच्या शेवटापर्यंत ओळखल्या जात नाहीत, त्या अडचणींचे थांबे निर्माण करत नाहीत,
105+
त्या लॉग-धारिकेतून पाहिल्या जाऊ शकतात.
108106

109-
If you try this example using the TeXLive.net server it will return a PDF by default;
110-
to see the error message in the log add `%!TeX log`.
107+
पुढील आज्ञावली टेक्-लाईव्ह.नेट ह्या सेवेसह चालवून पाहिलीत तर तुम्हाला पीडीएफ्-फलित मिळेल. अडचण
108+
वाचण्याकरिता `%!TeX log` हे प्राचल बीजधारिकेत समाविष्ट करा.
111109

112110
```latex
113111
\documentclass{article}
114112
\usepackage[T1]{fontenc}
115113
116114
\begin{document}
117115
118-
Text {\large some large text) normal size?
116+
Text {\large some large text) normal size?
119117
120118
\end{document}
121119
```
122120

123-
In this example the size change was mistakenly ended with `)` rather
124-
than `}`. This is not detected until the end of the file when TeX
125-
detects that there is still an unclosed group. It reports here the
126-
line at which the group was opened `{` It can not detect the actual
127-
error as the `)` is seen as "normal text".
121+
वरील उदाहरणात आकार बदलण्याची आज्ञा चुकून `)` ह्या कंसासह संपवण्यात आली आहे. वास्तविक ती
122+
`}` ह्या कंसासह संपवली जायला हवी. हे धारिकेच्या शेवटीच टेक्-ला समजते की एका गटाची सुरुवात
123+
होऊन तो संपलेला नाही. लॉग-धारिकेत टेक् हे नोंदवते की असा गट नेमका कोणत्या ओळीवर सुरू झाला
124+
आहे. टेक् हे ओळखू शकत नाही की वापरकर्त्याकडून कंस चुकला आहे, कारण `)` हे टेक्-करिता विशेष चिन्ह
125+
नाही.
128126

129127
```
130128
(\end occurred inside a group at level 1)

mr/privacy.md

Lines changed: 18 additions & 22 deletions
Original file line numberDiff line numberDiff line change
@@ -1,34 +1,30 @@
11
---
22
layout: "page"
33
lang: "mr"
4-
title: Privacy Policy
4+
title: गोपनीयतेचे धोरण
55
permalink: /mr/privacy
66
---
7-
# Privacy Policy
7+
# गोपनीयतेचे धोरण
88

9-
## User Data
9+
## वापरकर्त्यांची माहिती
1010

11-
LearnLaTeX.org requires no user login and stores no user-specifc data.
12-
As the site is hosted at GitHub Pages, no information at all is available
13-
to the site maintainers on user activity. The site does not use any tracking
14-
service such as Google Analytics.
11+
लर्नलाटेक्.ओआरजी ह्या संकेतस्थळात वापरकर्त्यांना कोणतीही माहिती पुरवून प्रवेश घ्यावा लागत
12+
नाही. हे संकेतस्थळ गिटहब-पेजेस ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले गेले असल्यामुळे वापरकर्त्यांची
13+
कोणतीही माहिती निर्मात्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. गूगल ॲनलिटिक्सप्रमाणे कोणतीही हेरगिरी ह्या
14+
संकेतस्थळाकडून केली जात नाही.
1515

16-
## Cookies
16+
## स्मृती
1717

18-
By default the site does not use any cookies. As documented on the
19-
[Site Settings](settings) page, users may optionally accept cookies
20-
and store preferences. The cookies storing preferences (such as
21-
default TeX engine) are _not_ generated or transmitted to the
22-
LearnLaTeX.org site but are generated and stored by the JavaScript
23-
running within the user's browser.
18+
ह्या संकेतस्थळातर्फे मूलभूतरीत्या कोणत्याही स्मृती घडवल्या जात नाहीत. हे वापरकर्त्यांच्या
19+
प्राधान्यांकरिता असलेल्या पानावर नमूद करण्यात आले आहे, परंतु स्मृती तयार करण्याची निवड वापरकर्ते
20+
करू शकतात. ह्या स्मृतींमार्फत मूलभूत टेक्-चालक निवडून ठेवता येऊ शकतो. हे तपशील लर्नलाटेक्.ओआरजी
21+
ह्या संकेतस्थळास प्राप्त होत नसून ते केवळ तुमच्या संगणकावर जतन करून ठेवले जातात.
2422

25-
## External Sites
23+
## बाह्य सेवा
2624

27-
If the option to run examples at an online service is used, then the
28-
data in the current editor will be transmitted via an https POST
29-
request to the relevant service and be subject to the privacy policy
30-
of that external service. The following links apply to the services
31-
currently used.
25+
जर लाटेक्-आज्ञावली चालवण्यासाठी एखादी सेवा वापरण्यात आली तर येथील मजकूर-संपादकातील आज्ञावली
26+
https POST ह्या विनंतीद्वारे त्या सेवेस पुरवली जाईल व अशा वेळी ती आज्ञावली त्या बाह्य सेवेच्या
27+
गोपनीयता धोरणाच्या अधीन असेल. पुढील दुव्यांवर ती धोरणे वाचता येतील.
3228

33-
* [Overleaf](https://www.overleaf.com/legal)
34-
* [TeXLive.net](https://davidcarlisle.github.io/latexcgi/privacy)
29+
* [ओव्हरलीफ](https://www.overleaf.com/legal)
30+
* [टेक्-लाइव्ह.नेट](https://davidcarlisle.github.io/latexcgi/privacy)

mr/settings.md

Lines changed: 20 additions & 17 deletions
Original file line numberDiff line numberDiff line change
@@ -1,39 +1,42 @@
11
---
22
layout: "page"
33
lang: "mr"
4-
title: Site Settings
4+
title: प्राधान्ये
55
permalink: /mr/settings
66
---
7-
# Site Settings (User Preferences)
7+
# संकेतस्थळावरील प्राधान्ये
88

9-
## Accept or Delete Cookies
9+
## स्मृती तयार करण्यासाठीची परवानगी
1010

11-
Cookies are small pieces of data that are stored by your browser.
12-
By default no cookies are used by this site, but any options set on
13-
this page are stored in cookies.
14-
15-
Accept cookies here to enable the use of cookies on this site and to
16-
enable the menu options below.
11+
स्मृतींमुळे वापरकर्त्यांच्या काही आवडीनिवडी संकेतस्थळातर्फे जतन करून ठेवल्या जातात व वापरकर्त्यांना
12+
संकेतस्थळाचा सुलभ वापर करता येतो. आमच्या संकेतस्थळातर्फे कोणत्याही स्मृती परवानगीशिवाय तयार
13+
केल्या जात नाहीत, परंतु तुम्हाला काही स्मृती तयार करून संकेतस्थळावरील अभ्यासक्रमाचा अधिक सोपा
14+
वापर करता येईल.
1715

16+
जर अशा स्मृती तयार करण्याची परवानगी आम्हाला देण्याकरिता पुढील कळ दाबा.
1817

1918
{% include settings-accept.html
20-
accept="Accept Cookies"
21-
reset= "Reset: Delete All Cookies"
19+
accept="स्मृती तयार करा"
20+
reset= "स्मृती पुसून टाका"
2221
%}
2322

24-
## Default Return
25-
The `return` form parameter that TeXLive.net should use in the absence of a setting via `% !TeX` comments in the example.
23+
## फलित दाखवण्याची मूलभूत आज्ञावली
24+
25+
TeXLive.net ह्या आज्ञावलीने `% !TeX` ह्या प्रकारच्या सूचना नसताना वापरावी अशी मूलभूत आज्ञावली.
2626

2727
{% include settings-return.html %}
2828

2929

30-
## Default Engine
31-
The `engine` form parameter that TeXLive.net or Overleaf should use in the absence of a setting via `% !TeX` comments in the example. (`-dev` and `context` options should not be used at Overleaf.)
30+
## मूलभूत चालक
31+
32+
TeXLive.net ह्या आज्ञावलीतर्फे अथवा ओव्हरलीफतर्फे `% !TeX` अशी कोणतीही विशिष्ट सूचना
33+
वापरली नसताना जो चालक वापरावा त्याविषयीचे तुमचे प्राधान्य. (`-dev``context` हे पर्याय
34+
ओव्हरलीफसह वापरले जाऊ नयेत.)
3235

3336
{% include settings-engine.html %}
3437

3538

36-
## Editor Theme
37-
The theme used by the embedded ACE editor.
39+
## मजकूर-संपादकाचा देखावा
40+
एस ह्या संकेतस्थळावर समाविष्ट मजकूर-संपादकाचा मूलभूत देखावा निवडणे.
3841

3942
{% include settings-acetheme.html %}

0 commit comments

Comments
 (0)