11---
22layout : " lesson"
33lang : " en"
4- title : " More on: Dealing with errors "
5- description : " This lesson show a few more common errors in LaTeX and explains about chained errors and silent errors ."
6- toc-anchor-text : " More on: Dealing with errors "
4+ title : " अधिक माहिती: अडचणी "
5+ description : " ह्या प्रकरणात आपण काही आणखी अडचणींची ओळख करून घेणार आहोत ."
6+ toc-anchor-text : " अधिक माहिती: अनपेक्षित गोष्टींचा सामना करणे "
77---
88
9- ## Errors reported at ends of environments
9+ ## क्षेत्रांच्या अखेरीस दाखवल्या जाणाऱ्या अडचणी
1010
11- Some environments (notably ` amsmath ` alignments and ` tabularx ` tables)
12- scan the whole environment body before processing the content. This means that
13- any error within the environment is reported on the last line. However, as seen in the
14- main lesson, TeX's display of the error context should still pinpoint the error location .
11+ काही क्षेत्रे (उदा. ` amsmath ` व ` tabularx ` ) आतील मजकूर पाहण्यापूर्वी संपूर्ण क्षेत्राची पाहणी
12+ करतात. अर्थात मजकुरात कोणतीही अडचण आली, तरी ती क्षेत्राच्या शेवटच्या ओळीवर दाखवली
13+ जाते. तरीही आपण मुख्य प्रकरणात पाहिल्याप्रमाणे टेक्-ची अडचण दाखवण्याची पद्धत पाहता नेमकी
14+ अडचणीची जागा कळू शकते .
1515
1616``` latex
1717\documentclass{article}
@@ -30,15 +30,14 @@ main lesson, TeX's display of the error context should still pinpoint the error
3030\end{document}
3131```
3232
33- Here the error will be reported on line 11
33+ ह्या उदाहरणात ११व्या ओळीवर अडचण नोंदवली जाते.
3434
3535```
3636l.12 \end{align}
3737```
3838{: .noedit :}
3939
40- Although the real error is on line 9 as shown by the context lines:
41-
40+ परंतु खरी अडचण पुढील ओळींमुळे दिसते.
4241
4342```
4443! Undefined control sequence.
@@ -48,17 +47,15 @@ Although the real error is on line 9 as shown by the context lines:
4847{: .noedit :}
4948
5049
51- ## Spurious errors due to earlier errors
52-
53- When calling LaTeX interactively from the command line it is possible
54- to stop the processing at the first error with ` x ` , edit the document
55- and re-run. However if you scroll past the error or use an editor or
56- online system that does this for you then TeX will try to recover;
57- however this may lead to several more errors being reported.
50+ ## आधीच्या अडचणींमुळे अनपेक्षित अडचणी
5851
59- So do not be too concerned about the _ number_ of errors reported and
60- always concentrate on fixing the first reported error.
52+ जेव्हा लाटेक् आज्ञापटलावरून चालवले जाते, तेव्हा त्याला अडचणीच्या ठिकाणी ` x ` म्हणून थांबवणे शक्य
53+ आहे. चालवणे थांबवल्यानंतर बीजधारिकेत आवश्यक ते बदल करून धारिका पुन्हा चालवल्यास फलित
54+ मिळते. परंतु लाटेक् चालवण्याकरिता जर तुम्ही एखादा मजकूर-संपादक अथवा महाजालावरील सेवा वापरत
55+ असाल, तर टेक् आणखी अडचणी दाखवू शकते, ज्या वास्तविक आज्ञावलीत आधी घडलेल्या चुकीचा परिणाम
56+ म्हणून उद्भवतात.
6157
58+ त्यामुळे अडचणींच्या संख्येमुळे घाबरू नका, कायम सर्वात आधी नोंदवलेल्या अडचणीवर लक्ष केंद्रित करा.
6259
6360``` latex
6461\documentclass{article}
@@ -71,9 +68,10 @@ More text.
7168\end{document}
7269```
7370
74- The error here is the underscore ` _ ` which should be entered as ` \_ ` .
71+ वरील आज्ञावलीतील अडचण ` _ ` ह्या चिन्हामुळे उद्भवलेली आहे. हे चिन्ह वास्तविक ` \_ ` असे लिहिले
72+ जायला हवे होते.
7573
76- TeX does report this correctly with the _ first _ error message
74+ टेक् ह्या चुकीची अचूक नोंद पहिल्या अडचणीच्या वेळी घेते.
7775
7876```
7977! Missing $ inserted.
@@ -85,10 +83,9 @@ l.5 Text_
8583```
8684{: .noedit :}
8785
88- However if you scroll past the ` ? ` prompt then TeX recovers by adding
89- a ` $ ` so the ` _ ` is seen in math mode as a subscript. The math mode
90- then continues until the ` $ ` which ends math, so the following
91- ` \alpha ` is seen in text mode generating another error
86+ परंतु ` ? ` ह्या चिन्हासह तुम्ही टेक्-ला पुढे जायला सांगितलेत, तर ते ` $ ` हे चिन्ह स्वतः घालून पुढील
87+ ` _ ` ह्या चिन्हाचे अचूक आकलन करून घेते. ह्यामुळे सुरू झालेले गणित-क्षेत्र पुढील ` $ ` येईपर्यंत चालू
88+ राहते व त्यामुळे वरील उदाहरणातील ` \alpha ` ह्या आज्ञेचा अर्थ लावला जाऊ शकत नाही.
9289
9390```
9491! Missing $ inserted.
@@ -101,30 +98,31 @@ l.5 Text_word $\alpha
10198{: .noedit :}
10299
103100
104- ## Errors that do not trigger an error prompt
101+ ## अशा काही चुका ज्या अडचणी दाखवत नाहीत
102+
105103
106- Some errors, especially errors that are not detected until the end of the file ,
107- do not generate an error prompt but just give a warning in the log .
104+ ज्या अडचणी दस्तऐवजांच्या शेवटापर्यंत ओळखल्या जात नाहीत, त्या अडचणींचे थांबे निर्माण करत नाहीत ,
105+ त्या लॉग-धारिकेतून पाहिल्या जाऊ शकतात .
108106
109- If you try this example using the TeXLive.net server it will return a PDF by default;
110- to see the error message in the log add ` %!TeX log ` .
107+ पुढील आज्ञावली टेक्-लाईव्ह.नेट ह्या सेवेसह चालवून पाहिलीत तर तुम्हाला पीडीएफ्-फलित मिळेल. अडचण
108+ वाचण्याकरिता ` %!TeX log ` हे प्राचल बीजधारिकेत समाविष्ट करा .
111109
112110``` latex
113111\documentclass{article}
114112\usepackage[T1]{fontenc}
115113
116114\begin{document}
117115
118- Text {\large some large text) normal size?
116+ Text {\large some large text) normal size?
119117
120118\end{document}
121119```
122120
123- In this example the size change was mistakenly ended with ` ) ` rather
124- than ` } ` . This is not detected until the end of the file when TeX
125- detects that there is still an unclosed group. It reports here the
126- line at which the group was opened ` { ` It can not detect the actual
127- error as the ` ) ` is seen as "normal text" .
121+ वरील उदाहरणात आकार बदलण्याची आज्ञा चुकून ` ) ` ह्या कंसासह संपवण्यात आली आहे. वास्तविक ती
122+ ` } ` ह्या कंसासह संपवली जायला हवी. हे धारिकेच्या शेवटीच टेक्-ला समजते की एका गटाची सुरुवात
123+ होऊन तो संपलेला नाही. लॉग-धारिकेत टेक् हे नोंदवते की असा गट नेमका कोणत्या ओळीवर सुरू झाला
124+ आहे. टेक् हे ओळखू शकत नाही की वापरकर्त्याकडून कंस चुकला आहे, कारण ` ) ` हे टेक्-करिता विशेष चिन्ह
125+ नाही .
128126
129127```
130128(\end occurred inside a group at level 1)
0 commit comments