@@ -114,30 +114,31 @@ Text
114114आज्ञासंचासह मराठीतून नमुना मजकूर लिहिण्याची सोयही उपलब्ध आहे.
115115</p >
116116
117- ### Log file
117+ ### अहवाल
118118
119- One thing you will want available is your log file; this is created by LaTeX
120- every time you run it, and has the same name as your input but ending ` .log ` .
119+ मदत मागताना एका गोष्टीची मागणी होऊ शकते, ती म्हणजे तुमच्या लाटेक्-चालनाचा अहवाल. हा
120+ ` .log ` नावाच्या धारिकेत लिहिला केला जातो. ह्यात लाटेक्-चालनात काय काय घडले, कोणते आज्ञासंच
121+ वापरले गेले, त्यांच्या कोणत्या आवृत्त्या वापरल्या गेल्या, हे कोणते टेक्-वितरण वापरले जात आहे, त्याची
122+ कोणती आवृत्ती वापरली जात आहे, वापरल्या जाणाऱ्या धारिका कुठल्या पत्त्यावर आहेत, अशा विविध
123+ प्रश्नांची उत्तरे आढळतात.
121124
122125<p class =" hint " >
123- Depending on your desktop interface, you might need to 'show extensions' to work
124- out which file it is .
126+ अहवालाची धारिका शोधण्याकरिता तुम्हाला धारिकांचे प्रत्यय दाखवणे सुरू करावे लागू शकते. हे
127+ कार्यप्रणालीवर अवलंबून आहे. लिनक्स प्रणालीवर बहुतांश वेळा प्रत्यय दाखवणे सुरूच असते .
125128</p >
126129
127- In the log file, you can always see the full error messages. LaTeX's error
128- messages try to be helpful, but they are not the same as messages in word
129- processors.
130+ अहवालाच्या धारिकेत कायमच तुम्हाला अडचणीचा संपूर्ण मजकूर पाहता येऊ शकतो. लाटेक्-मधील अडचणींचे
131+ निरोप बहुतांश वेळा अर्थपूर्ण असतात, परंतु ते इतर मजकूर-संपादकांप्रमाणे असतीलच असे नाही.
130132
131133<p class =" hint " >
132- Some editors also make it hard to see the 'full' text of an error, which can
133- hide key details .
134+ अनेक संपादकांकडून अडचणीचा संपूर्ण मजकूर दाखवणे टाळले जाते. हे धोकादायक आहे. त्यामुळे महत्त्वाचे
135+ तपशील सुटू शकतात .
134136</p >
135137
136- If you have a problem, expert LaTeX users will often ask for a copy of your log
137- file.
138138
139- ### Going further
139+ ### पुढील अभ्यास
140140
141- Finally we offer a [ gallery of small examples] ( ./extra-01 ) showing a range of
142- different subject areas not covered in this introduction, and different LaTeX
143- packages in those areas.
141+ अखेरीस आम्ही [ लाटेक्-आज्ञावल्यांचे एक छोटेखानी प्रदर्शन] ( ./extra-01 ) ह्या संकेतस्थळावर उपलब्ध केले
142+ आहे. त्यात लाटेक्-चा निरनिराळ्या क्षेत्रांतील वापर दिसतो. त्या सर्व उदाहरणांचा प्रत्यक्ष
143+ अभ्यासक्रमात समावेश करणे शक्य नसल्यामुळे हे प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. त्यातील आज्ञासंचांच्या
144+ हस्तपुस्तिकांमधून अधिक माहिती मिळवता येईल.
0 commit comments